Consumer Redressal

Consumer complaints & judgements portal
Tours & Travels Active

Complaint #14100 — Bhimaji Panmand

Filed: 21 Jul 2015  ·  Address: Gayatri app, scheme no-1, bld no- 4/8, sector-21, yamunanagar, nigdi, pune-44
दिशा टूर्स पुणे यांकडून आम्ही २८एप्रिल ते ५मे असे कुलूमनालीचे प्याकेज बुकिंग केलेहोते. आम्ही ४कपल व ४लहान मुलेअसे सर्वांचे पैसे १महिना आगोदर भरले. आमचाप्रवास पुणे तेदिल्ली दुरान्तो एक्सप्रेस नंतर मिनिबस वरिटर्न दिल्ली ते मुंबई निज्जामुद्दिन एक्सप्रेस असा होता ८दिवस अगोदर आम्ही दिशाटूर्सवाल्यांना फोने करून तिकीटबाबत विचारले. तर ते म्हणाले आमची सेटिंग असते.आम्ही आदीच बुक करून ठेवत आसतो. निघण्यापूर्वी आदल्यादिवशी रात्री परत फोन केला तर ते म्हणाले टेन्शन घेवू नका तुमच्या ब्यागा घेवून गाडी निघण्याच्या आधी एक तास पोहोचा. आम्ही सकाळी सगळे लवकर उरकून घेलो. दिशा टूर्सचे सहकारी तेथे आले. गाडी आली. पण आमचे तिकीट कन्फर्म नव्हते . आम्ही ओरडलो. ते tc कडे गेले पण tc ने दिशा वाल्यांना हाकलून लावले. गाडी निघून गेली.मगआम्ही आमचे पैसे लगेचद्या म्हणालो. ते म्हणाले उद्याची मुंबई ते दिल्ली विमान तिकिटे काडून देतो तुम्ही जा मुंबईला. आम्ही स्वखर्चाने गेलो व हॉटेलला राहिलो दुसर्या दिवशी विमानाने गेलो . आता ते आम्हाला तात्काळ काढलेले विमानाचे पूर्ण पैसे मागतात . please help we

‹ More Tours & Travels complaints File your own complaint